आठवड्यातील एक दिवस गावासाठी ग्रामस्वच्छता अभियानBy gpadachiwadi1819 / October 12, 2025 आठवड्यातील एक दिवस गावासाठी या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक १२ ऑक्टोबर रविवार रोजी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील सर्व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यात आलीShare this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Like this:Like Loading…Related