शिरगाव ग्रामस्थानी ग्रामपंचायत आडाचीवाडी येथे सदिच्छा भेट देऊन गावामध्ये होणाऱ्या विकासकामांची पाहणी केली आणि कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाचे काम कसे करावे ग्रामविकासाठी कश्या प्रकारे काम करता येईल हे जाणून घेतले आणि शिरगाव मध्ये सुधा आडाचीवाडी पॅटर्न राबवून कामाला सुरवात करणार असे भेटीदरम्यान सांगितले