ग्रामपंचायत आडाचीवाडी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आडाचीवाडी येथे महाबँकेतर्फे आडाचीवाडीतील बचत गटांना अर्थसहाय्य

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आडाचीवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र वाल्हे शाखेच्या वतीने महिला बचत गटांना एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करताना मान्यवर

Leave a Comment

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत आडाचीवाडी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading